सह शालेय उपक्रम
आमच्या शाळेमध्ये राबवले जाणारे उपक्रम
· अभ्यासानुवर्ती
क्रीडा विषयक
समाजसेवा विषयक
हस्तकला विषयक
· अभ्यासपुरक
· अभ्यासपुरक
सहली
छंद मांडळे
कार्यानुभव कार्यशाळा
संचियका
· साहित्यविषयक
भाषण ,वाद-विवाद
निबंध लेखन
वृत्तपत्र वाचन
भिंती पत्रके
ग्रंथालय कार्य
व्याख्यान माला
भाषणे
· समाजसेवक विषयक उपक्रम
सामुहिक प्रार्थना
ग्राम सर्वेक्षण
प्रभात फेरी
· ललित कला विषयक
विविध मनोरंजन
घोष पत्र
चित्रकला
तक्ते व प्रतिकृती
संगीत संबंधी
शालेय सजावट
रंग कला
वेशभूषा
लोकगीत
· क्रीडा विषयक उपक्रम
सामुहिक कवायत
मैदानी खेळ
योगासने
सायकल चालवणे स्पर्धा
· नागरिकत्व विषयक
राष्ट्रीय,सामाजिक सण साजरे करणे
थोर पुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या साजऱ्या करणे
स्वय शासन
· फावल्या वेळेचा सदुपयोग
नाणी गोळा करणे
चित्र,दगड इत्यादी जमा करणे
तिकिटे गोळा करणे
समाजसुधारकांची छायाचित्रे जमा करणे
वादविवाद घडून आणणे
· हस्त कला विषयक
कागदी फुले तयार करणे
शिवणकाम
लोकरीचे विणकाम
बागकाम
No comments:
Post a Comment